Thane

विलास सांगुर्डेकर यांना तीन राष्ट्रीय पुरस्कार

ठाणे,दि.२(वार्ताहर)-ठाणेकरांना अभिमानास्पद अशा ठाण्यातील ‘फरफेक्ट प्रिंटर्स’ या ख्यातनाम मुद्रणालयाचे संचालक श्री. विलास सांगुर्डेकर यांच्या कार्याचा नुकताच चेन्नई येथे गौरव करण्यात आला.

आणखी वाचा
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे आंदोलन

ठाणे,दि.२(वार्ताहर)-राज्य शासनाने पेट्रोल आणि डिझेलच्या केलेल्या दरवाढीविरोधात आज ठाणे शहरात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.

आणखी वाचा
ठाणे महानगरपालिकेचा रंगला गौरव सोहळा

ठाणे,दि.१(वार्ताहर)-ठाणे महानगरपालिकेच्या ३३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सोहळ्यात आज वसंत मराठे, डॉ. स्मिता जोशी, रवी पटवर्धन, सुरेन्द्र दिघे, नारायण तांबे आदींना ठाणे भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

आणखी वाचा
नाल्यांवरील बांधकामे हटवणार; पदपथही मोकळे होणार!

ठाणे,दि.१(वार्ताहर)-शहरातील नाले आणि पदपथ मोकळा श्वास घेणार असून नाल्यावरील बांधकामांच्या विरोधात ऑक्टोबरपासून ठाणे महापालिका मोहीम राबवणार आहे. लोकप्रतिनिधी विरूध्द प्रशासन असा संघर्ष ठाण्यात होण्याची शक्यता महापालिका वर्तुळात व्यक्त होत आहे.

आणखी वाचा
नियमबाह्य मंडपांवर कारवाईचे विघ्न कायम!

ठाणे,दि.१६(वार्ताहर)-महापालिकेने दिलेले नियम मोडून मंडप उभारणार्‍या गणेशोत्सव मंडळांचे परवाने रद्द करावेत.

आणखी वाचा

Pages