Thane

ठाणे पोलिसांची बार आणि हुक्का पार्लरवर कारवाई

ठाणे,दि.२९(वार्ताहर)-ठाणे पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री एका बार आणि मुंब्जएयातील बेकायदा हुक्का पार्लरवर छापा मारून १४ बारगर्लसह तब्बल ११२ जणांना ताब्यात घेण्यात आले.

आणखी वाचा
उमेदवार ७५३ मतदार १३ लाख

ठाणे,दि.२९(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत तीन प्रभागात बिनविरोध तर दोन प्रभागात अर्जच न आल्याने १ नोव्हेंबर रोजी ११७ प्रभागांसाठी निवडणूक होत आहे.

आणखी वाचा
ठामपा कर्मचार्‍यांना साडेबारा हजार बोनस

ठाणे,दि.29(वार्ताहर) -ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना अखेर साडेबारा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याचा निर्णय ठामपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी संघटनेच्या बैठकीत झाला.

आणखी वाचा
नगरसेवकांचे जामीन अर्ज अखेर फेटाळले!

ठाणे,दि.29(वार्ताहर)-बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींनी न्यायालयात दाखलकेलेला.अटकपूर्व जामिन अर्ज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश विलास बंबार्डे यांनी फेटाळून लावला.

आणखी वाचा
अबब! 112 कोटींची डाळ जप्त

ठाणे,दि.28(वार्ताहर)-जीवनावश्यक वस्तूचा (तुरडाळ) साठा करून चढ्या दराने काळ्या बाजारात विकण्यासाठी डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी येथील तीन गोदामात साठा करून ठेवला होता.

आणखी वाचा

Pages