Thane

शनिमंदिरात महिलांना मज्जाव करणार्‍यांवर होणार कारवाई

मुंबई,दि.३०-महिलांना मंदिरात प्रवेशबंदी करण्याऐवजी सर्व ठिकाणी त्यांना सुरक्षितेत प्रवेश द्यावा. महिलांना समान हक्क मिळाले पाहिजेत, असेदेखील न्यायालयाने यावेळी सांगितले.

आणखी वाचा
खाऊगल्लीत पळापळ!

ठाणे,दि.30(वार्ताहर)-ठाणेकर खवय्यांचे आवडीचे ठिकाण असलेल्या पाचपाखाडीतील खाऊ गल्लीमधील दुकानांकडे ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आपला मोर्चा वळविल्यामुळे या भागातील दुकानदारांची एकच पळापळ सुरू झाली आहे.

आणखी वाचा
जाचक जकात लादून सराफांवर संक्रांत!

ठाणे,दि.29(वार्ताहर)-सोन्यावर नव्याने जकात आणून सुवर्णकार संपवण्याचा आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या मदतीने हा पिढीजात धंदा संपवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप ठाणे ज्वेलर्स असोसिएशनने केला आहे.

आणखी वाचा
ठामपा स्थायी समितीचा फैसला ४ एप्रिलला

ठाणे,दि.29(वार्ताहर)-ठाणे महानगरपालिका तिजोरीच्या चाव्या कोणाकडे जाणार याचा फैसला 4 एप्रिल रोजी होणार आहे. भाजपा-सेना युतीचे संख्याबळ जास्त असल्याने तिजोरीची चावी कुणाकडे जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा
टी-२० विेशचषक बेटींग प्रकरणी चौघांना अटक

ठाणे,दि.२९(वार्ताहर)-टी-२०विेशचषक स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असताना या सामन्यांदरम्यानहोत असलेल्या जुगाराचा पर्दाफाश ठाण्यात झाला आहे.

आणखी वाचा

Pages