Thane

अवघ्या सहा तासात नवजात बाळ चोरीला

ठाणे,दि.14(वार्ताहर)-प्रसुतीनंतर अवघ्या सहा तासात नवजात बाळ चाेरीला गेल्याची खळबळजनक घटना ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. या घटनेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदाेलन करून निषेध केला.

आणखी वाचा
वडाळ्याची मेट्रो गायमुखपर्यंत जाणार

ठाणे,दि.१२(वार्ताहर)-वडाळा कासारवडवली मेट्रो मार्ग पुढे गायमुखपर्यंत नेण्यास यावा यासाठी आमदार प्रताप सरनाईक गेल्या एक ते दीड वर्षापासून प्रयत्नशील होते. त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

आणखी वाचा
धो डाला!

ठाणे,दि.12(वार्ताहर)-शहरात वाढत असलेल्या धुलीकणांमुळे होणार्‍या त्रासातून ठाणेकरांची सुटका होण्याची शक्यता असून ठाणे महापालिकेने शहरातील रस्ते पाण्याचे धुण्याचा निर्णय घेतला असून कालपासून त्याची सुरूवात झाली आहे.

आणखी वाचा
हलव्याचे दागिने ऑनलाईन

ठाणे,दि.११(वार्ताहर)-लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला नवविवाहित जोडप्याला हलव्याचे दागिने घालण्याची प्रथा आहे. याचसोबत लहान मुलांनाही हलव्याचे दागिने घातले जातात.

आणखी वाचा
दिव्यात बेकायदा नळजोडण्या तोडल्या

ठाणे,दि.11(वार्ताहर)-दिवा येथील बेकायदा नळजोडणीच्या विरोधात ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जोरदार मोहीम उघडली असून आज एका दिवसात 67 नळजोडण्या तोडण्यात आल्याने पाणी माफियांचे धाबे दणाणले आहेत.

आणखी वाचा

Pages