Thane

डॉल्बीवर बंदीच

मुंबई,दि.21-मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील बंदी कायम ठेवली आहे. हायकोर्टानं डॉल्बीला परवानगी देण्यास स्पष्ट नकार देत पाला संघटनेची स्थगिती देण्याची मागणी फेटाळून लावली. ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यांवर कोर्टानं डीजेवरची बंदी कायम ठेवली.

आणखी वाचा
कुरिअर बॉय बनून आले आणि दरोडा घालून गेले

ठाणे,दि.21(वार्ताहर)-भर दिवसा-भरवस्तीत 50 वर्षे वयाच्या महिलेच्या तोंडात बोळा कोंबून मारहाण करून तसेच मुलाला चाकूचा धाक दाखवून घरातील सुमारे तीन लाखांचे दागिने दरोडेखोरांनी चोरून नेल्याची घटना लुईसवाडी येथे घडली आहे.

आणखी वाचा
टीएमटीमध्ये आणिनाणी !

ठाणे,दि.20(वार्ताहर)-ठाणे परिवहनच्या बसमधील प्रवाशांनी तिकिटाकरिता दिलेली नाणी परिवहन सेवेची डोकेदुखी बनली आहेत. सुमारे पावणेदोन कोटींच्या नाण्यांचे करायचे काय असा प्रश्‍न पडल्याने बँकेने नाणी स्वीकारण्यास नकार दिला आहे.

आणखी वाचा
डीजेने ओलांडली डेसिबलची मर्यादा

ठाणे,दि.18(वार्ताहर)-गणपती विसर्जन मिरवणुकीत उच्च न्यायालयाने डीजे वाजवण्यास बंदी घातली असली तरी ठाण्यात विविध ठिकाणी पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप देतांना डिजेचा दणदणाट झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते डॉ.महेश बेडेकर यांनी केला आहे.

आणखी वाचा
मोदीजी, शतक गाठा; इंधनदर शंभरीपार नको

ठाणे, दि.17(वार्ताहर)-पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना 100 हून जास्त वर्षांचे आयुष्य लाभू दे, पण पेट्रोलचा दर शंभरी पार नको होऊ दे, अशा खोचक शुभेच्छा देत मनसेने आगळावेगळा केक कापून आंदोलन केले. देशात पेट्रोलचे भाव दिवसागणिक वाढत आहेत.

आणखी वाचा

Pages