shahapur

वाड्यातील दुकानदारावर हल्ला!

वाडा, दि.१५(वार्ताहर)- बुधवारी संध्याकाळी एका तरूणांच्या जमावाने मोबाईल विक्रेत्याच्या दुकानावर हल्ला करून दुकानदार व नोकरास मारहाण करून दुकानाची तोडफोड केली व दुकानदाराच्या गळ्यातील सोन्याची चेन घेऊन पसार झाले.

आणखी वाचा
स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतर पहिल्यांदा गावात वीजपुरवठा

वाडा, दि. १३ (वार्ताहर)-पालघर जिल्ह्यातील एक प्रमुख आणि औद्योगिक दृष्टया प्रसिद्ध असलेल्या वाडा तालुक्यातील तिळमाळ या आदिवासी पाड्यात

आणखी वाचा
वासिंद ग्रामपंचायतीच्या फतव्यामुळे व्यापारी वर्गात उडाली खळबळ

शहापूर, दि.११ (वार्ताहर)-प्लास्टिक पिशव्यांचा वापर कायमचा बंद करण्यासाठी पुरेसा कालावधी न देताच वासिंद ग्रामपंचायतीने वासिंद शहरातील व्यापारी व छोटे दुकानदारांना नोटीस पाठवल्याने संतापाचे वातावरण आहे.

आणखी वाचा
शहापूर शहर कॉंग्रेस अध्यक्षपदी डॉ. भोपतराव

शहापूर, दि.११ (वार्ताहर)-कॉंग्रेसच्या शहापूर शहर अध्यक्षपदी डॉ. संजय भोपतराव यांची, ठाणे जिल्हा कांग्रेस चे अध्यक्ष मनोज म्हात्रे यांच्या आदेशाने नियुक्ती केली आहे.

आणखी वाचा
बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडी ठार

शहापूर, दि.११(वार्ताहर)- तालुक्यातील कामडीपाडा येथील चार वर्षाच्या बालिकेला बिबट्याने पहाटेच्या थेट घरात घुसून उचलून जंगलात नेले. बिबटयाच्या हल्ल्यात बालिकेचा दुर्दैवी अंत झाला.

आणखी वाचा

Pages