navi_mumbai

१२ ऑक्टोबर रोजी विभागीय लोकशाही दिन

नवी मुंबई,दि.२(वार्ताहर)-कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिन/महिला लोकशाही दिन सोमवार दि.१२ ऑक्टोबर २०१५ रोजी सकाळी १०.०० वाजता कोकण भवन येथील विभागीय आयुक्त कार्यालय (महसूल) समिती सभागृह, पहिला मजला, नवी मुंबई-४०० ६१४ येथे आयोजित केला आहे.

आणखी वाचा
महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

नवी मुंबई,दि.२(वार्ताहर)-नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुख्यालयातील म्पीथिएटर येथे महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनानिमित्त उपमहापौर अविनाश लाड व महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते प्रतिमापुजन झाले.

आणखी वाचा
नवी मुंबईत हजारो गणेश- गौरींचे उत्साहात विसर्जन

नवी मुंबई,दि.२२(वार्ताहर)-गौरींसह नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २३ विसर्जनस्थळांवर एकुण १३९०३ श्रीगणेशमुर्तींचे ९२९ गौरींसह उत्साहात विसर्जन झाले.

आणखी वाचा

Pages