murbad

मुरबाडचा प्रशासकीय कारभार रामभरोसे? जनतेचे हाल

मुरबाड,दि.३०(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यात जि.प.,पं.स.च्या निवडणुकांत राजकीय पक्षानी घोळ घालून ठेवल्याने गेल्या दहा महीन्यांपासून प्रशासनावर कोणाचेच नियत्रंण नसल्याने तालुक्याचा कारभार रामभरोसे चालत असल्याने जनतेचे मात्र हाल होत आहेत.

आणखी वाचा

Pages