kalyan

कल्याणात गटाराचे पाणी रस्त्यावर; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

टिटवाळा,दि.२२(वार्ताहर)-सध्या मुंबईसह लगतच्या उपनगरात डेंग्यू सारख्या महाभयंकर रोगासह इतर मलेरिया, ताप या रोगांची देखील साथ आहे.

आणखी वाचा
गोविंदवाडी बायपासला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

कल्याण,दि.२२(वार्ताहर)-दोन वर्षांपासून रखडलेला बायपास पुर्ण करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आ. नरेंद्र पवार यांना दिले.

आणखी वाचा
जाहिरात फलकांवरून कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप-शिवसेनेत वाढला तणाव

कल्याण,दि.१९(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले असतानाच महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजप आणिशिवसेना दरम्यानच तणाव निर्माण झाला आहे.

आणखी वाचा
मनसेच्या महिला पदाधिकार्‍यांनी रवी भोसले यांच्या फोटोचा वापर करू नये

कल्याण,दि.२१(वार्ताहर)-मनसेचे दिवंगत शहर अध्यक्ष रवी भोसले यांचा फोटो मनसेच्या नगरसेविका मिनाक्षी डोईफोडे यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बॅनरवर लावल्याने भोसले यांच्या पत्नीने संताप व्यक्त केला.

आणखी वाचा

Pages