kalyan

आ. गायकवाड यांनी ५ लाखांचा निधी केला मुख्यमंत्र्यांकडे सुपूद

कल्याण,दि.४(वार्ताहर)- कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपाला समर्थन दिले. याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीं कल्याण पूर्वेत येऊन आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले.

आणखी वाचा
संजीव नाईक यांनी घेतल्या कार्यकर्त्यांच्या भेटी

कल्याण,दि.२(वार्ताहर)-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. राष्ट्रवादिने देखील आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटि गाठी घेण्यास सुरवात केली आहे.

आणखी वाचा
कडोंमपा निवडणूक जाहीर; मात्र लक्ष न्यायालयाच्या निकालावर

कल्याण, दि. १ (वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली महापालिकेची ४ थी सार्वत्रिक निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी दुपारनंतर जाहीर केली असली तरी २७ गावांच्या संदर्भात उच्च न्यायालयात असलेल्या केसचा निकाल लागल्यानंतरच सर्व राजकीय पक्ष आपली धोरणे ठरवतील.

आणखी वाचा
युतीवर पक्षांतराची टांगती तलवार!

कल्याण,दि.२(वार्ताहर)- उद्या डोंबिवली जिमखान्यामध्ये भाजप आयोजित विकास परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून शिवसेनेतील दिग्गज नगरसेवक आणि पदाधिकारी यावेळी भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.हे पक्षांतर झाले तर मात्र युती

आणखी वाचा
कल्याणात गटाराचे पाणी रस्त्यावर; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

टिटवाळा,दि.२२(वार्ताहर)-सध्या मुंबईसह लगतच्या उपनगरात डेंग्यू सारख्या महाभयंकर रोगासह इतर मलेरिया, ताप या रोगांची देखील साथ आहे.

आणखी वाचा

Pages