kalyan

कडोंमपात झाली अखेर आघाडी

कल्याण,दि.१०(वार्ताहर)- महापालिका निवडणुकीत सेना आणि भाजपचा युतीचा घोळ कायम असताना आघाडीची बोलणी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

आणखी वाचा
कला आणि क्रीडाविषयी निघालेल्या शासनाच्या नवीन निर्णयाचा निषेध

कल्याण, दि. ११ (वार्ताहर)-बालकांचा मोङ्गत आणि सक्तीच्या शिक्षणाचा आधिकार यामध्ये कला, क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षणाची आवश्यकता

आणखी वाचा
कल्याणमध्ये डेंग्यूचे थैमान सुरूच; एकाचा मृत्यू

कल्याण,दि.९(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवलीत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून प्रशासनाच्या अनास्थेमुळे एका ७ वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे.

आणखी वाचा
थापा म्हणजेच भाजपा!

कल्याण,दि.९(वार्ताहर)- ‘निवडणुकीच्या तोंडावर साखरपुडा असल्यागत साडेसहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा भाजपाने केली. ही घोषणा एक वर्षापूवी का केली नाही? काहीही तोंडाला येईल असे बोलायचे आणि ओशासन पूर्ण करायचे नाही.

आणखी वाचा
महापालिकेचे वरातीमागून घोडे

कल्याण,दि.८(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी सुरू असतानाच प्रशिक्षण शिबिर आयोजित करून महापालिका प्रशासनाने वरातीमागून आपले घोड़े दामटविल्याचा प्रकार समोर आला आहे.

आणखी वाचा

Pages