kalyan

कल्याणातही मंडपांवर निर्बंध

कल्याण,दि.६(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातही आता सार्वजनिक उत्सव-सण साजरे करण्यावर बंधने येणार आहेत. रस्त्यावर उभारण्यात येणारे मंडप तसेच कमानी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार उभारले जातील.

आणखी वाचा
कल्याणच्या महापौरांचे नगरसेवकपद रद्द

कल्याण,दि.३०(वार्ताहर)-आज कल्याण न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी होऊन देवळेकर यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचे निर्देश दिल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली आहे.

आणखी वाचा
कल्याण-डोंबिवलीत धावणार महिलांसाठी तेजस्विनी बस

कल्याण,दि.१२(वार्ताहर)-केडीएमटीमार्फत लवकरच महिला विशेष तेजस्विनी बस सुरू होणार आहे.

आणखी वाचा
धनावडेने नाकारली एमसीएची स्कॉलरशिप

कल्याण,दि.८(वार्ताहर)-एका डावात तब्बल १००९ धावा ठोकत क्रिकेटमध्ये विेशविक्रम करणार्‍या कल्याणच्या प्रणव धनावडेने एमसीएची (मुंबई क्रिकेट असोसिएशन) स्कॉलरशिप परत केली आहे. कल्याण शहरात खेळासाठी पोषक सुविधा नसल्याचे कारण त्याने दिले आहे.

आणखी वाचा
फटाका वाजला!

कल्याण,दि.६(वार्ताहर)-दिवाळीच्या पोर्शभूमीवर विविध आकारातले आकर्षक फटाके बाजारात दाखल झाले असून या फटाक्याच्या आवाजामुळे ध्वनीप्रदूषण होऊ नये यासाठी शुक्रवारी दुपारी सेंच्युरी रेयॉनच्या मैदानावर फटाक्यांचे नमुने गोळा करून या फटाक्यांची आतषबाजी करत

आणखी वाचा

Pages