kalyan

बाप्पाचा परतीचा प्रवास रेल्वे रुळांवरून!

कल्याण,दि.६(वार्ताहर)-गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत मनोभावे पूजाअर्चा करून लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. मात्र हा परतीचा प्रवास करताना बाप्पांना देखील रेल्वेरूळ ओलांडून आपले स्थान गाठावे लागले.

आणखी वाचा
पावसामुळे बकर्‍यांची आवक घटली

कल्याण,दि.१(वार्ताहर)-बकरी ईदनिमित्त तब्बल सात हजार बकर्‍यांची कुर्बानी दिली जाणार असून मुंबईला झालेल्या मुसळधार पावसामुळे बकर्‍यांची आवक घटली आहे. तर आवक कमी झाल्याने बकर्‍यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

आणखी वाचा
गोदामाची भिंत कोसळून बाप-मुलासह एक जखमी

कल्याण,दि.३१(वार्ताहर)-कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका परिसरातील बंद गोडाऊनची भिंत छतासह कोसळल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली.

आणखी वाचा
डोंबिवलीत केमिकल कंपनीत स्फोट आणि धुराचे लोट

कल्याण,दि.३०(वार्ताहर)-बुधवारी सायंकाळच्या सुमारास डोंबिवली एमआयडीसी परिसरातील हार्बेट ब्राऊन कंपनीत काही कर्मचारी साफसफाई करीत असताना प्रचंड धुराचे लोट निघू लागले. काही क्षणातच या परिसरात धुराचे साम्राज्य पसरल्याने परिसरात एकच घबराट पसरली होती.

आणखी वाचा
कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे कडोंमपाचे आवाहन

कल्याण,दि.२३(वार्ताहर)-मिलापनगर (आजदेगाव) येथे निवासी विभाग येथील गणेश विसर्जन तलावात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्ती, दुर्गामाता मूर्तींचे विसर्जन होत असते.

आणखी वाचा

Pages