dombivly

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या भाजपा प्रचारप्रमुखपदी आ. चव्हाण

डोंबिवली,दि.१९(वार्ताहर)-येत्या ऑक्टोबर अखेर होणार्‍या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांची निवडणकीचे प्रचारप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.

आणखी वाचा
लाटेत वाहून जाणारी शिवसेना नाही

डोंबिवली,दि.१९(वार्ताहर)-शिवसेनेचे विधानसभेच्या निवडणुकीत ६३ आमदार निवडून आले. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला शिवसैनिक मजबूत आहे आणि हीच खरी शिवसेनेची ताकद आहे.

आणखी वाचा

Pages