dombivly

डोंबिवलीतील आगरी महोत्सवात महाराष्ट्र केरळ संस्कृती दर्शन

डोंबिवली,दि.६(वार्ताहर)-गेली १४ वर्षे आगरी महोत्सव माध्यमातून ‘आगरी संस्कृती’चा इतिहास मांडण्यात आगरी युथ ङ्गोरमने यशस्वी वाटचाल केली.

आणखी वाचा
‘त्या’ ७२ कुटुंबांचे अखेर पूनर्वसन

डोंबिवली,दि.१(वार्ताहर)-डोंबिवली पश्चिमेकडील नागूबाई निवास या धोकादायक इमारतीला तडे गेल्यामुळे बेघर झालेल्या ७२ कुटुंबियांचे पुनर्वसन बीएसयूपीच्या घरांमध्ये करण्यात आले. पालकमंत्री एकनाथ शिंदे याप्रसंगी उपस्थित होते.

आणखी वाचा
भाजपाची लाट ओसरत आहे- राज

डोंबिवली,दि.27(वार्ताहर)-सरकारकडे पैसे नसतानाही नुसत्याच योजना जाहीर करत आहे. शेतकरी कर्जमाफी ही निव्वळ मूर्ख बनवण्याचे काम आहे. सरकारचा हा खोटेपणाचा फुगा लवकरच फुटणार आहे, असा टोला देत राज ठाकरे यांनी भाजपाची लाट ओसरत असल्याचे सांगितले.

आणखी वाचा
भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ११ जण ठार

डोंबिवली,दि.२७(वार्ताहर)-गुजरातमधील बरवाला येथे भीषण अपघातात डोंबिवलीतील एकाच भाविक कुटुंबातील ११ जणांवर काळाने घाला घातला. रविवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

आणखी वाचा
डोंबिवलीचा राज शेठ सीए परीक्षेत देशात पहिला

मुंबई,दि.१८-द इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाद्वारे मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत डोंबिविलीच्या राज शेठ या विद्यार्थ्याने बाजी मारली आहे.

आणखी वाचा

Pages