bhiwandi

भिवंडी पालिका प्रशासनात नगरसेवकांचा हस्तक्षेप नको

भिवंडी,दि.१५(वार्ताहर)-भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रात परिणामकारक स्वच्छता न होण्याला लोकनियुक्त नगरसेवकच जबाबदार आहेत. नगरसेवकांचा नको तितका हस्तक्षेप असल्यामुळे अस्वच्छतेची समस्या वाढत आहे.

आणखी वाचा

Pages