bhiwandi

भिवंडीतील महिलांचा पाणीपुरवठा अभियंत्यांना घेराव

भिवंडी,दि.६(वार्ताहर)-भिवंडी शहर परिसरातील महिला पिण्याच्या पाण्यापासून त्रस्त झालेल्या आहेत. एकीकडे पाण्याची कपात आणि दुसरीकडे पाणी चोरीला अभय त्यामुळे प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरणार्‍या रहिवाशांना पिण्याचे दोन घोट पाणीही मिळत नाही.

आणखी वाचा
भिवंडीतील आयजीएम रूग्णालयातील महिला डॉक्टरकडून उद्धट वागणूक

भिवंडी,दि.६(वार्ताहर)-भिवंडीच्या आयजीएम रुग्णालयातील महिला डॉक्टरांकडे सौ. नाजमा मोहम्मद मंसूर अंसारी या कॉपर-टी लावण्यासाठी गेल्या असता त्यांच्याशी उद्धट वर्तन करून महिला डॉक्टरांनी अक्षरश: बाहेर हाकलून लावले.

आणखी वाचा
पाणीमाफीयांची पाणीपुरवठा विभागावर दहशत

भिवंडी, दि. ४ (वार्ताहर)-भिवंडी महापालिका पाणीपुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता आणि त्यांचे सहकारी जलशुद्धीकरण विभागाजवळील मुख्य व्हॉल्वरूममधून टँकरद्वारे दैनंदिन पाण्याची वाहतूक होते.

आणखी वाचा
शेतकर्‍यांसाठी आलेल्या मदतीचे वाटप होईना

भिवंडी,दि.२(वार्ताह)-भिवंडी तालुक्यातील शेतकर्‍यांनी भाजीपाला, फुलझाडे, रब्बी पिके लावली होती. मात्र चालू वर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात अकस्मात गारा पडल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले.

आणखी वाचा
भिवंडी महापालिका बरखास्तीच्या याचिकेवर १७ नोव्हेंबरला सुनावणी

भिवंडी,दि.२२(वार्ताहर)-भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रात राहत असलेल्या करदात्या रहिवाशांना मुलभूत गरजांपासून वंचित ठेवून सार्वजनिक पैशाची राजरोसपणे उधळपट्टी होत आहे.

आणखी वाचा

Pages