bhiwandi

भीषण आगीत १६ गोदामे खाक

भिवंडी दि.६(वार्ताहर)-भिवंडी तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात बांधण्यात आलेल्या सागर कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलातील चेक पॉईंट या गोदामाला लागलेली आग पसरून जवळची १६ गोदामे आगीत भस्मसात झाली. आज सकाळी ९.३० वाजता ही घटना घडली.

आणखी वाचा
बचावलेल्या रहिवाशांनी रात्र कुडकुडत काढली!

भिवंडी,दि.२६(वार्ताहर)-भिवंडीतील नवीवस्तीमधील इमारत दुर्घटनेत बचावलेल्या तिघा तरुणांना पालिकेकडून निवार्‍याची सुविधा न मिळाल्याने संपूर्ण रात्र बाहेर कुडकुडत काढावी लागली.

आणखी वाचा
भिवंडीत इमारत कोसळून चार ठार

भिवंडी,दि.२४(वार्ताहर)-भिवंडीत कल्याण रोडवर नवी वस्ती येथील अवघी दहा वर्ष जुनी तीन मजली इमारत आज पहाटे कोसळून चार जणांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी असून त्यांना ठाणे आणि भिवंडीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आणखी वाचा
मोहंडूळच्या महिलांची चुलीच्या धुरापासून मुक्ती

भिवंडी,दि.५(वार्ताहर)-वर्षानुवर्षे जंगलातून सरपण जमा करुन चूल पेटविल्यानंतर असह्य धुरातच स्वयंपाक करणार्‍या मोहंडूळ येथील २७४ भगिनींची चुलीच्या धूरापासून सुटका झाली आहे.

आणखी वाचा
वाड्यात डेंग्यूचा पहिला बळी

वाडा,दि.११(वार्ताहर)-मुंबई, ठाणे सारख्या शहरी भागात डेंग्यू आणि स्वाईन फ्लू सारख्या साथीच्या आजाराने दहशत माजवली असतांनाच वाड्यासारख्या ग्रामीण भागातही निखिल पटेल (२६) या तरुणाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याने संपूर्ण वाडा तालुक्यात भीतीचे वातावरण नि

आणखी वाचा

Pages