bhiwandi

भिवंडीत बुलेट ट्रेनला शेतकर्‍यांचा हिरवा कंदील

ठाणे,दि.11(वार्ताहर)-जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार गेल्या काही महिन्यांपासून बुलेट ट्रेनच्या भूसंपादनासंदर्भात शेतकर्‍यांशी जिल्हा प्रशासनाची सातत्याने चर्चा सुरु असून भिवंडीमधील शेतकर्‍यांनी बुलेट ट्रेनच्या संयुक्त जमीन मो

आणखी वाचा
तरुणांसाठी रोजगार मेळावा, तरुणांनी फायदा घ्यावा-आयुक्त हिरे

भिवंडी,दि.30(वार्ताहर)-आजचा तरुण वर्ग सुशिक्षित आहे, त्याच्याकडे संगणकीय ज्ञान आहे, चांगले शिक्षण आहे पण रोजगार नाही ही खंत आहे. पण तरुण बेरोजगारवर्गाकरता रोजगार मिळावा ही एक चालून आलेली संधी आहे.

आणखी वाचा
भिवंडीत भीषण आग; 11 गोदामे जळून खाक

ठाणे, दि.23 (वार्ताहर)-भिवंडीतील भीषण आगीत 11 गोदामं जळून खाक झाली आहेत. गुंदवलीतील श्रीकृष्ण कॉम्प्लेक्समध्ये ही आग लागली. या आगीचा प्लास्टिकचे गिफ्ट्स आणि खेळण्यांच्या 11 गोदामांना बसला आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आणखी वाचा
राष्ट्रवादीने नाचवले तृतीयपंथी

भिवंडी,दि.२९(वार्ताहर)-दररोज होणार्‍या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ भिवंडीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन करत गाण्याच्या तालावर चक्क तृतीयपंथी नाचवले.

आणखी वाचा
मराठी शाळांकडे ओढा वाढवणारी ‘जत्रा इंग्रजीची’

भिवंडी,दि.२७(वार्ताहर)-कमालीची घटती पटसंख्या वाढवण्याच्या उद्देशाने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी खारबांव येथील मराठी शाळेत दोन दिवसीय ‘इंग्लिश कार्निव्हल’ अर्थात

आणखी वाचा

Pages