badlapur

बदलापूरच्या चित्रकाराचे चित्र ‘बीग बॉस’च्या बंगल्यात

बदलापूर, दि. १५ (वार्ताहर)- ज्येष्ठ सिने अभिनेते अमिताभ बच्चन हे बदलापूरचे चित्रकार सचिन जुवाटकर यांनी कुंचल्यातून रेखाटलेल्या गणरायाच्या चित्रावर बेहद्द खुश झाले असून जुवाटकर यांच्या चित्राला ‘प्रतिक्षा’ बंगल्यात मानाचे स्थान मिळाले आहे.

आणखी वाचा
बदलापुरात एक्स्प्रेसचे इंजिन ङ्गेल

बदलापूर,दि.१४(वार्ताहर)-बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ नागरकोयल एक्स्प्रेसचे इंजिन ङ्गेल झाल्यामुळे आज दुपारी मध्यरेल्वेची डाऊन मार्गावरील सेवा ठप्प झाली. सुमारे दोन तासाहून अधिक काळ ही सेवा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.

आणखी वाचा
बिल्डरांना ब्लॅकमेलिंग करणार्‍यांविरुद्ध उपाययोजना करण्याची बिल्डर असोसिएशनची मागणी

बदलापूर. दि. १४ (वातांहर) - बदलापुरात बांधकाम व्यावसायिकांना ब्लेकमेल करण्यात येत आहे.

आणखी वाचा
बदलापूरची बत्ती गुल झाल्याने बाप्पाचे विसर्जन अंधारात

बदलापूर,दि.२२(वार्ताहर)-गौरी गणपतीच्या विसर्जनाच्या वेळेसच बदलापूर आणि परिसरातील वीज पूरवठा सुमारे दीड तास खंडीत झाल्याने बदलापुरकरांना गणेश मूर्तींचे विसर्जन अंधारात करावे लागले.

आणखी वाचा
नगरसेवकाकडे सुरेश पुजारीने मागितली दोन कोटींची खंडणी

बदलापूर,दि.२१(वार्ताहर)-कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेचे नगसेवक आशिष दामले यांच्याकडे कुख्यात सुरेश पुजारी याने दोन कोटींच्या खंडणी मागितल्याच्या वृत्ताने बदलापुरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

आणखी वाचा

Pages