badlapur

नगराध्यक्षपदासाठी बदलापुरात राजकीय हालचालींना वेग

बदलापूर,दि.५(वार्ताहर)- बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष निवडीच्या पोर्शभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत नवीन नगराध्यक्षांची निवड होणार आहे.

आणखी वाचा
खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते बदलापुरात शववाहिनीचे लोकार्पण

बदलापूर,दि.२२(वार्ताहर)-भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या खासदार निधीतून कुळगाव-बदलापूर नगरपालिकेला देण्यात आलेल्या शववाहिनीचे आज लोकार्पण करण्यात आले. सुमारे ११ लाख रुपयांची ही शववाहिनी आजपासून गरपालिकेच्या ताफ्यात दाखल झाली.

आणखी वाचा
शहराध्यक्षांच्या हकालपट्टीचा ठराव करणार्‍या बदलापूर राष्ट्रवादी शहराध्यक्ष देशमुख यांचा पलटवार

बदलापूर,दि.२१(वार्ताहर)-आंदोलने करताना विेशासात घेतले जात नाहीत आणि मनमानी कारभाराच्या कारणावरून बदलापूरच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष कालिदास देशमुख यांची हकालपट्टीची मागणी करण्याच्या ठराव करणार्‍या पक्षाचे बदलापूर शहर सरचिटणीस आणि उपाध्यक्

आणखी वाचा
बदलापूरात ‘रेरा’ बाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

बदलापूर,दि.२०(वार्ताहर)-बांधकाम क्षेत्रावर नियंत्रण आणण्यासाठी आणि ग्राहकांना अधिकाधिक कायदेशीर संरक्षण मिळवून देण्यासाठी आणलेल्या रेरा कायद्याविषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आणखी वाचा
बदलापूर:२०१५पर्यंतची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची मागणी

बदलापूर,दि.१९(वार्ताहर)-बदलापूर शहरातील २०१५ पर्यंतची अनधिकृत बांधकामे नगरपरिषदेने नियमित करावी अशी मागणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांच्याकडे केल्याची माहिती बदलापूर भाजपा शहर अध्यक्ष आणि नगरसेवक संभाजी शिंदे यांनी दिली.

आणखी वाचा

Pages