ambernath

अंबरनाथच्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात सिंड्रेला ठरला सरस

अंबरनाथ,दि.३(वार्ताहर)-अंबरनाथमध्ये झालेल्या पहिल्याच मराठी चित्रपट महोत्सवामध्ये सिंड्रेला चित्रपटाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जिंकून बाजी मारली.

आणखी वाचा
महागाई विरोधात राष्ट्रवादीचा थाळीनाद

अंबरनाथ,दि.३०(वार्ताहर)-वाढत्या महागाईच्या निषेधार्थ शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या थाळीनाद आंदोलनाने अंबरनाथ तहसीलदार कार्यालय महिलांनी दणाणून सोडले.

आणखी वाचा
अंबरनाथच्या मराठी चित्रपट महोत्सवामध्ये ३९ चित्रपटांचा समावेश

अंबरनाथ,दि.२६(वार्ताहर)-येथील अंबर भरारी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात ३९ चित्रपटाचा समावेश असून याची नामांकने उद्या मंगळवारी २७ रोजी जाहीर होणार आहेत. महोत्सवामध्ये २३ चित्रपट आणि १६ लघुपटांचा समावेश आहे.

आणखी वाचा
तिकीट एसीचे पण प्रवास द्वितीय श्रेणीमधून

अंबरनाथ,दि.२६(वार्ताहर)-वातानुकुलीन श्रेणीचे तिकीट काढून देखील द्वितीय श्रेणीच्या वर्गातून पुणे -मुंबई मार्गावर प्रवास करण्याची वेळ रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे आल्याची तक्रार या गाडीने प्रवास करणारे विशाल पातकर यांच्यासह २० ते २५ प्रवाश्यांनी केली

आणखी वाचा
वाहनांच्या कर्णकर्कश गोंगाटाविरोधात विद्यार्थी उतरले रस्त्यावर

अंबरनाथ,दि.१७ (वार्ताहर) -रस्त्यावरील वाहनांच्या सततच्या होणा-या कर्णकर्कश गोंगाटामुळे तसेच वाहतूक पोलिसांनी सुरु केलेल्या एक दिशा मार्गाच्या चुकीच्या निर्णयामुळे होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आज सकाळी रस्त्यावर उतरून काही काळ

आणखी वाचा

Pages