ambernath

अंबरनाथ रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार

अंबरनाथ,दि.३१(वार्ताहर)-अंबरनाथ रेल्वे स्थानकावर येणारा प्रवाशांचा वाढता ताण लक्षात घेऊन खा.डॉ.श्रीकांत शिंदे सातत्याने मागणी करत असलेल्या होम प्लॅटफॉर्मचा प्रस्ताव रेल्वेने तयार केला असून त्यामुळे अंबरनाथ स्थानकावरील गर्दीचा ताण मोठ्या प्रमाणावर

आणखी वाचा
व्हेज हॉटेलच्या जेवणात झुरळ!

अंबरनाथ,दि.१८(वार्ताहर)-झुणका-भाकरी, पिठले भाकरी आणि ठेचा मिळणार्‍या एका शुद्ध शाकाहारी हॉटेलच्या जेवणामध्ये चक्क झुरळ आढळल्याने या प्रकरणी संबंधित ग्राहकाने अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार केली असल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये घडला.

आणखी वाचा
मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुरडी गंभीर जखमी

अंबरनाथ,दि.६(वार्ताहर)-अंबरनाथ शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला असून बालाजीनगर परिसरात एका पाच वर्षीय चिमुरडीवर कुत्र्याने तीन ठिकाणी हल्ला केल्याने ती या हल्ल्यात गंभीर जखमी झाली.

आणखी वाचा
अंबरनाथ: लोकलमध्ये महिलेची प्रसूती

अंबरनाथ,दि.२०(वार्ताहर)-बाळतपणासाठी माहेरी येत असतांना वाटेतच धावत्या लोकलमध्ये महिलेने एका मुलाला जन्म दिला. अंबरनाथ रेल्वे स्थानकात आज घडली. रत्नम्मा धर्मण्णा ही महिला कर्नाटकच्या गुलबर्गा येथून अंबरनाथला माहेरी प्रसूतीसाठी येत होती.

आणखी वाचा
दरोडेखोराला नागरिकांनी चोपले

अंबरनाथ,दि.२४(वार्ताहर)-पहाटेच्या वेळी घरांवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या तीन पैकी एका दरोडेखोराला नागरिकांनी चांगले बदडले आणि पोलिसांच्या हवाली केले.

आणखी वाचा

Pages