ambernath

शाळेच्या दुसर्‍या मजल्यावरून पडून सहावीतील विद्यार्थिनी जखमी

अंबरनाथ,दि.१७(वार्ताहर)-शाळा सुरु असताना शाळेच्या दुसर्‍या मजल्यावरून खाली पडून सहावीमधील एक विद्यार्थिनी जखमी झाल्याची धक्कादायक घटना अंबरनाथच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आज सकाळी १०च्या सुमारास घडली.

आणखी वाचा
काकोळे ग्रामस्थांचा हंडा आणि कावड मोर्चा

अंबरनाथ,दि.१५(वार्ताहर)-धरण उशाला पण कोरड घशाला अशी विचित्र अवस्था असलेल्या काकोळे ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आल्याने आज महिलांनी हंडा तर पुरुषांनी कावड घेऊन अंबरनाथ पंचायत समिती कार्यालयावर धडक देऊन ठिय्या आंदोलन केले.

आणखी वाचा
पोलिसांनी पाजले थर्टीफर्स्टला दूध!

अंबरनाथ,दि.१(वार्ताहर)-नववर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडे पार्ट्या रंगात आलेल्या असताना अंबरनाथ पोलिसांनी मात्र नागरिकांना दूधवाटप करत दारूऐवजी दूध पिऊन तंदुरुस्त रहाण्याचे आवाहन केले.

आणखी वाचा
अंबरनाथ-बदलापूरमध्ये सेनेचे नगराध्यक्ष बिनविरोध

अंबरनाथ,दि.२१(वार्ताहर)- अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेत शिवसेनेचेच नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले. अंबरनाथमध्ये सेना-भाजपाची युती पहायला मिळाली परंतु बदलापूरमध्ये युती तुटल्याचे स्पष्ट झाले.

आणखी वाचा
जिवंत होण्याच्या आशेवर मृतदेह दहा दिवस चर्चमध्ये!

अंबरनाथ,दि.६(वार्ताहर)-मुंबईतील मृत्यू पावलेल्या तरुणाला जिवंत करण्यासाठी नागपाडा आणि नंतर अंबरनाथमधील चर्चमध्ये तब्बल दहा दिवस प्रार्थना करण्यात आली. काल रात्री पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी कुटुंबियांची समजूत काढत मृतदेह बाहेर काढला.

आणखी वाचा

Pages