ambernath

अन्यथा ड्रंक अँड ड्राईव्हच्या केस दाखल होणार

अंबरनाथ,दि.30(वार्ताहर)-नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत असणार्‍यांनी सावधगिरी बाळगुन नववर्षाचे स्वागत करावे मद्यपान करून वाहन चालवताना आढळून आल्यास ड्रंक अँड ड्राइव्हच्या केसेस होणार आहेत.

आणखी वाचा
दि एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी श्रीकृष्ण पाटगावकर यांची फेरनिवड

अंबरनाथ,दि.23(वार्ताहर)-अंबरनाथमध्ये शैक्षणिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या दि एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ.श्रीकृष्ण पाटगावकर यांची फेरनिवड झाली आहे, संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक 23 डिसेंबर रोजी पार पडली.

आणखी वाचा
आठवलेंवर हल्ल्याचे तीव्र पडसाद

ठाणे,दि.9(वार्ताहर)-खा.रामदास आठवले यांच्यावर अंबरनाथ येथे झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद ठाणे जिल्ह्यात उमटले. आज रविवारी अंबरनाथमध्ये सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. उल्हासनगरमध्ये शांततेत बंद पाळण्यात आला.

आणखी वाचा
शिस्तीचा आसूड ओढताच बेशिस्त रिक्षाचालक वठणीवर

अंबरनाथ,दि.6(वार्ताहर)- जादा प्रवासी घेणे आणि वाहतुकीचे नियम मोडणार्‍या बेशिस्त रिक्षा चालकांवर प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक नियंत्रण विभागाने कारवाईचा बडगा उगारत 39 रिक्षा जप्त केल्या.

आणखी वाचा
मनसे दिवाळीने खुलले आदिवासींचे चेहरे

अंबरनाथ,दि.5(वार्ताहर)- मुरबाड जवळील किशोर गावात आदिवासी बांधवांसमवेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिवाळीचे साहित्य आणि फराळाचे साहित्य देऊन त्यांच्या समवेत दिवाळी साजरी केली.

आणखी वाचा

Pages