वंधत्वावरील तज्ज्ञ डॉ. विजय दहिफळे कल्याणच्या ओरिजन क्लिनिकमध्ये

कल्याण,दि.२७(वार्ताहर)-जागतिक दर्जाचे इनफर्टीलिटी स्पेशालिस्ट डॉ.विजय दहिफळे कल्याणच्या ओरिजिन क्लिनिकमध्ये भेट देणार आहेत. इनफर्टीलिटीबाबत असलेल्या समस्यांचे निराकरण या डॉक्टरांच्या माध्यमातून होणार असून ही कल्याणकरांसाठी आनंदाची बातमी असल्याचे क्लिनिकचे डॉ अशोक गुंड यांनी सांगितले. तसेच जास्तीत जास्त लोकांनी क्लिनिकला भेट द्यावी असेही आवाहन यावेळी त्यांनी केले. महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या सोमवारी असणार आहेत. वेळ घेऊन भेटण्याची सुविधा उपलब्ध असून अधिक माहितीसाठी ९२२३६८५५५० या क्रमांकावर संपर्क करा.