कल्याणात महिलाराज

कल्याण,दि.९(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या विनिता राणे तर उपमहापौरपदी भाजपच्या उपेक्षा भोईर यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत सेना-भाजपाचे ताणाताणी झाली असली तरी महिलाराज आल्याने विशेष महत्व प्राप्त झाले आहे.