Welcome to Thane Vaibhav

मालमत्ता कारमाफीवरून विरोधकांची फिल्डिंग!

ठाणे,दि.१६(वार्ताहर)-मुंबईत ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर ठाण्यातही ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव विरोधकांनी येत्या महासभेत आणण्याची तयारी केली.

आणखी वाचा

No front page content has been created yet.

राष्ट्रवादीचे कल्याण; पंचायत मात्र सेनेची

कल्याण,दि.८(वार्ताहर)-पंचायत समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेची पंचायत झाली असून निवडणुकीत एकत्र लढणार्‍या राष्ट्रवादीने सभापती पदाच्या आमिषाला बळी पडत शिवसेनेची साथ सोडली आहे. सत्तेच्या या राजकारणात भाजपा सरशी ठरली आहे.

चवताळलेल्या सैनिकांची पोलीस ठाण्यावर धडक

कल्याण,दि.४(वार्ताहर)-भीमा-कोरेगाव प्रकरणी कल्याणात बुधवारी आंदोलकांनी शिवसेना शाखेची तोडफोड केली होती. यावेळी दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर पोलिसांनी लाठीमार करत २२ शिवसैनिकांना ताब्यात घेतले.

असंघटीत असल्याने मराठा समाजाची पीछेहाट -अभिजित राणे

डोंबिवली,दि.१(वार्ताहर)-मराठा समाजातील तरुणांनी शिकून प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटविला पाहिजे. कारण मराठा समाज असंघटीत असल्याने समाज्याची पीछेहाट होत आहे असे वक्तव्य पत्रकार अभिजित राणे यांनी डोंबिवलीत केले.

अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी प्रथमच अधिकार्‍यांसाठी वेळापत्रक

डोंबिवली,दि.1(वार्ताहर)-कल्याण डोंबिवली महापालिकेचे 2015-16चे अंदाजपत्रक नुकतेच आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले.

‘कसारा स्थानकात मेल एक्स्प्रेस गाडीला थांबा देण्यात यावा’

उल्हासनगर,दि.२५(वार्ताहर)-कसार्‍यासह इतर भागात नोकरी, व्यवसाय करून स्थायिक झालेले बरेचजण आपल्या गावी प्रवास करीत असतात, परंतु कसारा या ठिकाणी थांबा नसल्याने त्या प्रवासीवर्गाना कल्याण गाठावे लागते.

एमआयडीसीच्या सावत्रपणामुळे उल्हासनगरात पाणीटंचाई

उल्हासनगर,दि.२४(वार्ताहर)-महाराष्ट्र शासनाच्या तीन बड्या मंत्र्यांच्या उपस्थितीत उल्हासनगर महापालिकेला एमआयडीसीकडून पालेगांव येथील जोडणीवरून दिवसाला ३९ एमएलडी पाणी देण्याबाबत आदेश दिला होता.

किसान सभेची पाणी परिषद उत्साहात

भिवंडी,दि.१०(वार्ताहर)-महाराष्ट्र राज्य किसान सभेची पाणी परिषद नुकतीच लाकूडपाडा येथे घेण्यात आली.

आयुक्तांना खोटा आणि दिशाभूल करणारा अहवाल सादर करणार्‍यांवर फौजदारी कारवाईची मागणी

भिवंडी,दि.१०(वार्ताहर)-भिवंडी महापालिका प्रभाग समिती क्रमांक ५ अंतर्गत असलेल्या घर नं.३३३ या घराचे नव्याने केलेले मोजमाप आणि करआकारणी ही चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे.