Welcome to Thane Vaibhav

ठामपाला रस्त्यांवर सापडले फक्त 947 खड्डे!

ठाणे,दि.15(वार्ताहर)-सतत कोसळणार्‍या पावसामुळे रस्त्यांची दैना उडाली असून शहरात 947 खड्डे असून त्यापैकी 650 खड्डे बुजवल्याचा दावा ठामपाने केला आहे. दिवा भागात सहा हजार चौरस मीटर एवढे खड्डे पडल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे.

आणखी वाचा

ट्रेनमध्ये महिलेने दिला गोंडस जुळ्यांना जन्म

कल्याण,दि.15(वार्ताहर)- ठाणे ते कल्याण दरम्यान रेल्वे प्रवासात महिलेने एक मुलगी व एका मुलाला जन्म दिल्याची घटना आज सकाळी घडली आहे.

आणखी वाचा

ठामपा स्वीकृत सदस्य:काँग्रेसच्या लॉटरीसाठी कोणाचा होणार पत्ता कट?

ठाणे,दि.15(वार्ताहर)-ठाणे महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदाच्या शर्यतीत सातजण असून सभागृहात संख्याबळ नसतानाही स्वीकृत सदस्यपदाकरीता अर्ज केलेल्या शहर काँग्रेसचे अध्यक्ष मनोज शिंदे यांचे काय होणार अशी चर्चा सध्या महापालिकेत सुरू झाली आहे.

आणखी वाचा

आधी हटवला, नंतर घेतली महासभेची मंजुरी!

ठाणे,दि.15(वार्ताहर)-नौपाडा प्रभाग समितीसमोरील छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा कोणतीही परवानगी न घेता हटवल्यानंतर सुमारे दीड महिन्याच्या कालावधीनंतर हा पुतळा हटवण्याचे प्रकरण सर्वसाधारण सभेच्या मंजुरीकरीता ठेवण्यात आले आहे. नौपाडा येथील पोलीस ठाणे ते भास्कर कॉलनी दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.

आणखी वाचा
1
2
3
4

No front page content has been created yet.

नऊ लाख कल्याणकरांनी थकवले महावितरणचे 10 कोटी

कल्याण,दि.5(वार्ताहर)-महावितरणच्या कल्याण परिमंडळात घरगुती, व्यवसायिक आणि औद्योगिक असे एकूण सुमारे 28 लाख ग्राहक आहेत. त्यापैकी जून महिन्यात फक्त 19 लाख ग्राहकांनी चालू बिल भरले असून सुमारे 9 लाख ग्राहकांनी चालू बिल थकवले आहे.

वृक्षारोपण नव्हे लोकचळवळ!

कल्याण,दि.1(वार्ताहर)-राज्यात 13 कोटी वृक्षारोपण महामोहिमेच्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचा शुभारंभ रविवारी सकाळी कल्याणजवळील वरप गाव येथून झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भीषण आगीत कंपनी खाक

कल्याण,दि.१४(वार्ताहर)-डोंबिवली एमआयडीसीच्या फेज २ मधील किचन क्राफ्ट नामक कंपनीला सोमवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कंपनीतील जवळपास सर्वच माल जाळून खाक झाला असता तरी या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मामाच्या गावाला जाताना रेल्वेतून पडून भाच्याचा मृत्यू

डोंबिवली,दि.२५(वार्ताहर)-मामाच्या गावाला जाण्यासाठी निघालेल्या १२ वर्षांच्या मुलाचा एक्स्प्रेसमधून पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. अर्जुन रमेशराव असे मुलाचे नाव असून तो डोंबिवलीतील रहिवासी होता.

‘गल्फ’ची नोकरी ठरु शकते गुलामगीरी

अंबरनाथ,दि.२७(वार्ताहर)-आखातातील मोठ्या पगाराच्या आमिषाला बळी पडून कोणतीही पूर्ण माहिती नसताना परदेशी जाणे धोकादायक ठरु शकते. हे अंबरनाथमधील फरीदा खान या गुलामगिरीतून सुटका झालेल्या महिलेच्या प्रकरणातून निष्पन्न झाले आहे.

कडक उन्हामुळे अंबरनाथला रूळही वाकले; वाहतूक विस्कळीत

अंबरनाथ, दि.२७(वार्ताहर)-गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानामध्ये झालेल्या वाढीच्या फटक्याची झळ रेल्वेलाही बसली आहे आज दुपारी पडलेल्या कडक उन्हामुळे रूळ वाकल्याचा प्रकार घडल्याने रेल्वे वाहतूक सुमारे दीड तास विस्कळीत झाली होती.

लोकांना बेघर करणारा विकासआराखडा चुलीत टाकू-उध्दव

उल्हासनगर,दि.१८(वार्ताहर)-‘उल्हासनगरचा विकास आराखडा विनाशकारी आहे.

टाेईंगवरुन पाेलीस आणि वृध्दाची हाणामारी

उल्हासनगर,दि.११(वार्ताहर)-दुचाकी टोइर्ग करण्यावरून वाहन चालक आणि टोइर्ग कर्मचार्यांमध्ये वादाच्या ठिणग्या पडतच असून आज उल्हासनगरमध्ये याच कारणावरून वाहतूक पोलीस आणि ज्येष्ठ नागरिकामध्ये हाणामारी झाली.

स्वतंत्र कल्याण

बदलापूर,दि.१२(वार्ताहर)-आघाडी सरकारच्या काळात घाईघाईने अविचारी पद्धतीने झालेल्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून कल्याण जिल्ह्याची निर्मिती करण्याबरोबरच रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचा नियोजित कल्याण जिल्ह्यामध्ये समावेश करावा अशी मागणी विधिमंडळाच्

बदलापुरात पाणीटंचाई विरोधात मजिप्रावर मोर्चा

बदलापूर,दि.१७(वार्ताहर)-पाणीटंचाई आणि कमी दाबाने होत असलेल्या पाणी पुरवठ्याविरोधात बदलापूरच्या नागरिकांनी माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा काढून संताप व्यक्त केला.

राष्ट्रवादीने नाचवले तृतीयपंथी

भिवंडी,दि.२९(वार्ताहर)-दररोज होणार्‍या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ भिवंडीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन करत गाण्याच्या तालावर चक्क तृतीयपंथी नाचवले.

मराठी शाळांकडे ओढा वाढवणारी ‘जत्रा इंग्रजीची’

भिवंडी,दि.२७(वार्ताहर)-कमालीची घटती पटसंख्या वाढवण्याच्या उद्देशाने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी खारबांव येथील मराठी शाळेत दोन दिवसीय ‘इंग्लिश कार्निव्हल’ अर्थात

धर्माने स्वतःला संपवले; सावित्रीबाईंचे काय होणार?

शहापूर,दि.३१(राजेश जागरे)-धुळ्यातील ८४ वर्षीय धर्माजी पाटील या शेतकर्‍याने अन्यायाविरोधात दाद मागत विषप्राशन करून मंत्रालयासमोर जीवन संपवले.

दोन फुटी खड्डे, म्हणे... शहापुरात खड्डेच नाहीत

शहापुर,दि.६(वार्ताहर)-प्रशासन अधिकाधिक गतिमान व लोकाभिमुख विशेषतः पारदर्शी होण्याच्या उदात्त हेतुने मोबाईल अथवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी यासाठी आपले सरकार-तक्रार निवारण प्रणाली या पोर्टलची निर्मिती करण्यात आली,

मुसळधार पावसातही नवी मुंबई तुंबत नाही!

नवी मुंबई,दि.10(वार्ताहर)-मुंबईची ‘तुंबई’ झाली असताना मुसळधार पावसातही नवी मुंबईचं जनजीवन सुरळीत आहे. महापालिकेने पाण्याचा निचरा करण्यासाठी 11 होल्डिंग पाँड आणि 192 मिलीमीटर पाईप बसवल्यामुळे पाणी तुंबत नसल्याचं समोर आलं आहे.

अतिक्रमणे तोडायला गेलेल्या पथकावर हल्ला

नवी मुंबई,दि.५(वार्ताहर)-कोपरखैरणे रेल्वे स्थानकाशेजारील जागेवरील अधिकृत झोपड्यांवर कारवाई करायला गेलेल्या सिडकोच्या पथकावर आणि पोलीस कर्मचार्‍यांवर येथील झोपडीधारकांनी दगडफेक केली, त्यात चार पोलीस कर्मचारी जबर जखमी झाले असून इतर सहा ते सात पोलीस

मिरा-भाईंदर मेट्रोसाठी शिवसेना आमदारांचे विधानभवनाबाहेर पोस्टर झळकावून आंदोलन

मिरा भाईंदर,दि.२७(वार्ताहर)-मेट्रो प्रकल्पाच्या कामास सुरुवात करावी व त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले व त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदारांनी विधानभ

भाईंदर महापौरपदी भाजपाच्या डिम्पल मेहता तर उपमहापौरपदी चंद्रकांत वैती बहुमताने विजयी

भाईंदर दि.२८(वार्ताहर)-नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीत बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपाच्या नगरसेविका डिंपल मेहता यांची महापौरपदावर तर उपमहापौरपदावर चंद्रकांत वैती यांची सोमवारी पीठासीन अधिकारी डॉ.

विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून हुतात्म्यांना मानवंदना

मुरबाड,दि.३१(वार्ताहर)-भारतीय स्वातर्ंत्य लढ्यातील सिद्धगड रणसंग्रामातील क्रांतीवीर हुतात्मा विर भाई कोतवाल व वीर हिराजी गोमाजी पाटील यांच्या बलिदानाला २ जानेवारी रोजी ७५ वर्ष पुर्ण होत असुन, त्यानिमित्त व सालाबाद प्रमाणे यंदाहि विविध सांस्क्रुतिक

शिरवली पं.स.गणातून कृष्णा दवणे निवडणुकीच्या रिंगणात

मुरबाड,दि.६(वार्ताहर)-ठाणे जि.प.व मुरबाड पं.स.च्या निवडणुका जाहिर झाल्या अन् सर्वच राजकिय पक्ष खडबडून जागे झाले, त्याबरोबरच कधी नव्हे तो भारतीय कम्युनिस्ट पक्ष ही कामाला लागला. मुरबाड तालुक्यातील पहिला प्रयोग म्हणून पक्षाने शिरवली गणातुन कॉ.