Welcome to Thane Vaibhav

अग्निशमनची ठिणगी; हॉटेलवाल्यांनी भडका!

ठाणे,दि.२४(वार्ताहर)-अग्निशमनदलाचे ना हरकत प्रमाणपत्र नसलेल्या हॉटेल आणि बार आस्थापनांना सील ठोकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे, मात्र या आस्थापनांनीही आक्रमक भूमिका घेत राज्य शासनाच्या अग्निशमन विभागाच्या संचालकांनी काढलेल्या परिपत्रकाचा आधार घेत कारवाईला विरोध केला आहे.

आणखी वाचा

९९ टक्के गृहसंकुलांना मिळते पोटभर पाणी!

ठाणे,दि.२४(वार्ताहर)- घोडबंदरमध्ये गेल्या पाच वर्षात २०९ गृहप्रकल्पांना वापर परवाना देण्यात आला असून त्यापैकी २०६ प्रकल्पांना सुरळीत पाणीपुरवठा सुरू आहे. तर नवीन ६८ प्रकल्पांना ओसी दिली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेने न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे दिली.

आणखी वाचा
1
2

No front page content has been created yet.

बाप्पाचा परतीचा प्रवास रेल्वे रुळांवरून!

कल्याण,दि.६(वार्ताहर)-गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत मनोभावे पूजाअर्चा करून लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. मात्र हा परतीचा प्रवास करताना बाप्पांना देखील रेल्वेरूळ ओलांडून आपले स्थान गाठावे लागले.

पावसामुळे बकर्‍यांची आवक घटली

कल्याण,दि.१(वार्ताहर)-बकरी ईदनिमित्त तब्बल सात हजार बकर्‍यांची कुर्बानी दिली जाणार असून मुंबईला झालेल्या मुसळधार पावसामुळे बकर्‍यांची आवक घटली आहे. तर आवक कमी झाल्याने बकर्‍यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

डोंबिवलीमध्ये 40 वर्षे जुनी इमारत कोसळली

डोंबिवली,दि.४(वार्ताहर)- पूर्वेकडील जुना आयरे रोडवरील गंगाराम सदन नावाची जुनी लोड बेरिंग ४० वर्षांपूर्वीची इमारत अचानक दुपारी कोसळली. परंतु या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

निरपराधांवर कारवाई नाही; मुख्यमंत्र्यांचे ओशासन

डोंबिबली,दि.२७ (वार्ताहर)-नेवाळी येथील आंदोलन प्रकरणात पोलिसांकडून एकाही निरपराध व्यक्तीवर कारवाई होणार नाही तसेच त्यांच्या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्याबरोबर लवकरच बैठक घेण्याचा प्रयत्न केला जाईल असे ओशा

अंबरनाथ रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार

अंबरनाथ,दि.३१(वार्ताहर)-अंबरनाथ रेल्वे स्थानकावर येणारा प्रवाशांचा वाढता ताण लक्षात घेऊन खा.डॉ.श्रीकांत शिंदे सातत्याने मागणी करत असलेल्या होम प्लॅटफॉर्मचा प्रस्ताव रेल्वेने तयार केला असून त्यामुळे अंबरनाथ स्थानकावरील गर्दीचा ताण मोठ्या प्रमाणावर

व्हेज हॉटेलच्या जेवणात झुरळ!

अंबरनाथ,दि.१८(वार्ताहर)-झुणका-भाकरी, पिठले भाकरी आणि ठेचा मिळणार्‍या एका शुद्ध शाकाहारी हॉटेलच्या जेवणामध्ये चक्क झुरळ आढळल्याने या प्रकरणी संबंधित ग्राहकाने अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार केली असल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये घडला.

उल्हासनगर महापालिकेचा ५८६ कोटींचा अर्थसंकल्प

उल्हासनगर,दि.२९(वार्ताहर)-एकूण ३.७३ कोटी रुपये शिलकीचा ५८६.४५ कोटींचा अर्थसंकल्प काल सायंकाळी पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी स्थायी समिती सभापती कांचन लुंड यांना सादर केला आहे.

टंकलेखन परीक्षेत नापास झाल्यास वेतनवाढ रोखणार

उल्हासनगर, दि.२७(वार्ताहर)- विविध प्रमुख विभागात कार्यरत असलेल्या लिपिकांना टंकलेखनच येत नसल्याची धक्कादायक बाब पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे.

आधी पाण्याचे आरक्षण करा; मग नव्या बांधकामांना जोडणी द्या!

बदलापूर,दि.२६(वार्ताहर)-ग्रामीण भागात पाण्याचे आरक्षण मिळाल्याशिवाय नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये, अशी ताकीद आ.कसन कथोरे यांनी बोर्‍हाडपाडा येथे जिल्हा प्रशासनाला दिली.

बदलापूरमध्ये नाट्यगृह, स्टेडियम उभे राहणार

बदलापूर,दि.२२(वार्ताहर)-कोणतीही नवी करवाढ नसलेला बदलापूर नगरपालिकेचा ९ लाख ४९ हजार रूपयांचे शिलकी अंदाजपत्रक आज सादर करण्यात आले. ५३८ कोटी रूपये खर्चाची तरतूद करण्यात अली आहे.

खारबांव येथे शैक्षणिक दाखले वाटप उत्साहात

भिवंडी,दि.१९(वार्ताहर)-भिवंडी तालुक्यातील खारबांव ग्रामपंचायत यांच्या विद्यमाने परीसरातील रहिवाशांच्या मुलामुलींना शाळा, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक दाखले एकाच छताखाली मिळावे यासाठी उपसरपंच मनोज म्हात्रे यांच्या प्रयत्नाने आणि मह

भिवंडी:महापौर पदासाठी कॉंग्रेसमधून जावेद दळवी?

भिवंडी,दि.२(वार्ताहर)-भिवंडी नगरपालिका आणि महापालिका प्रशासनात अनेकवेळा निवडून जाणारे कॉंग्रेस पक्षातील जेष्ठ आणि अनुभवी नगरसेवक जावेद गुलाम मो.दळवी यांना महापौर पदी बसविण्यासाठी ४७ नगरसेवकांचा पाठिंबा मिळत आहे.

वासिंदकरांना प्रतिक्षा उड्डाणपुलाची

शहापुर,दि.२७(वार्ताहर)-गेल्या ४० वर्षापासून पावसाळ्यात वासिंद पुर्व पश्चिम ये जा करण्यासाठी तसेच पश्चिमेकडील ४२ गावांना जोडणारा एकमेव मार्ग म्हणजे वासिंद रेल्वे गेट पुल परंतु वाहनचालकांना ये जा करण्यासाठी एकमेव असलेला बोगदा पुल दर वर्षी पावसाळ्यात

वणवा पेटला!

शहापूर,दि.३१(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजणार्‍या माळ विहीगाव या डोंगराळ भागात वणवे लागत असून या आगीमुळे दुर्मिळ औषधी वनस्पती नष्ट होत आहेत.

निकृष्ट जेवणावरून महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांचा हंगामा

नवी मुंबई,दि.३०(वार्ताहर)-महानगरपािलकेत दुपारच्या जेवणानंतरच्या सत्रात सत्र चालू होण्यापूर्वीच दिघ्याच्या नगरसेविका अपर्णा गवते यांनी निकृष्ट जेवणाचा मुद्दा उचलून धरला.

खादी उत्पादनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन

नवी मुंबई,दि.३०-खादीपासून बनविलेली उत्पादने व ग्रामोद्योगातून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळविण्यासाठी तसेच लोकांमध्ये खादी उत्पादनाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी खादी बाजार या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन खादी

कॉंग्रेस-राष्ट्रवादीने मांडली स्वतंत्र चूल

भाईंदर,दि.५(वार्ताहर)-राष्ट्रवादीत सक्षम नेतृत्वाचा अभाव निर्माण झाल्याने कॉंग्रेसने येत्या मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी न करता सर्व जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात विक्रमी पावसाची नोंद

भाईंदर,दि.२७(वार्ताहर)-मिरा-भाईंदर हद्दीत २५ जून रोजी सकाळी १२ वाजलेपासून दुपारी ११.३० वाजेपर्यंत शहरामध्ये २२६ मी. मी. इतकी विक्रमी पावसाची नोंद मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्षातील पर्जन्यमापक यंत्राने केली. त्यातूनच आज असणारी ५.०२ मि.

ठाणे वनविभागातील कोट्यवधींचा महाघोटाळा माहिती अधिकारात उघड

मुरबाड,दि.२१(वार्ताहर)-ठाणे वन विभागातील उपवनसंरक्षक कार्यालयाने ठाणे जिल्ह्यातील मजूर कामगार सहकारी संस्थांच्या मार्फत केलेल्या कामाचा व कामे न करताच, कोट्यवधींचा महाघोटाळा केला असल्याचे माहिती अधिकारात उघडकिस आले असून या महाघोटाळ्याच्या कामांची

मुरबाड औद्योगिक क्षेत्राला पाणी टंचाईच्या झळा?

मुरबाड,दि.१९(वार्ताहर)-मुरबाड औद्योगिक क्षेत्राची स्थापना होऊन सुमारे तीस बत्तीस वर्षाचा कालावधी लोटला असताना उन्हाळा संपुन पावसाळ्याचे पंधरा दिवस उलटले मात्र मुरबाड एम.आय.डी.सी.तील कारखानदार व कामगार यांना पाणी टंचाईच्या झळा बसत असून आजही पाणी पु