Welcome to Thane Vaibhav

लोकल सुविधा नकोत पण फेरीवाले आवरा!

ठाणे,दि.20(वार्ताहर)-आवश्यक सुविधांच्या बोजवार्‍यामुळे लोकल प्रवास नकोसा झाला असतानाच ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पुन्हा एकदा फेरीवाल्यांची जत्रा भरली आहे. या गर्दीतून वाट काढतान प्रवाशांच्या नाकी नऊ येऊ लागले आहेत.

आणखी वाचा

आर्थिक दुर्बलांच्या 10 टक्के आरक्षणाची अधिसूचना जारी

नवी दिल्ली, दि.20-आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना केंद्र सरकारच्या नोकर्‍यांमध्ये आता 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. यासाठी केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे. याआधीच 10 टक्के आरक्षणाचा कायदा गुजरात आणि झारखंड या राज्यांमध्ये लागू करण्यात आला आहे.

आणखी वाचा

काँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती- फडणवीस

नागपूर, दि.20-‘भाजपने अनुसूचित जातीसाठी मोठे काम केले आहे. काँग्रेसने फक्त त्यांचा ‘व्होटबँक’ म्हणून वापर केला आहे. काँग्रेसचा इंदू मिलच्या जागेवर डोळा होता.

आणखी वाचा
1
2
3

No front page content has been created yet.

फडके मैदानावर घंटागाड्यांचा पसारा

कल्याण,दि.10(वार्ताहर)-डम्पिंग ग्राउंड समोरच असल्यामुळे पालिकेच्या कचरा वाहून नेणार्‍या घंटागाड्या कल्याण पश्‍चिमेतील वासुदेव बळवत फडके मैदानात उभ्या करून ठेवल्या जातात.

कल्याण आणि डोंबिवलीच्या सुरक्षेची भिस्त 650 पोलिसांवर

कल्याण,दि.30(वार्ताहर)- नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांची जय्यत तयारी सुरू असून त्यांच्या या आनंदावर तळीरामांच्या मार्फत कोणतेही विरजण पडू नये यासाठी पोलीस यंत्रणेने कंबर कसली आहे.

मामाच्या गावाला जाताना रेल्वेतून पडून भाच्याचा मृत्यू

डोंबिवली,दि.२५(वार्ताहर)-मामाच्या गावाला जाण्यासाठी निघालेल्या १२ वर्षांच्या मुलाचा एक्स्प्रेसमधून पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. अर्जुन रमेशराव असे मुलाचे नाव असून तो डोंबिवलीतील रहिवासी होता.

एमआयडीसीला भोके पाडून बारवीची होते लूट

डोंबिवली,दि.३०(वार्ताहर)-बारवीची उंची आणि पाणीसाठा वाढूनही यंदा गतवर्षीपेक्षा पाणीसाठा कमी शिल्लक राहिला आहे. यामागे पाण्याची मागणी वाढल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

आठवलेंवर हल्ल्याचे तीव्र पडसाद

ठाणे,दि.9(वार्ताहर)-खा.रामदास आठवले यांच्यावर अंबरनाथ येथे झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद ठाणे जिल्ह्यात उमटले. आज रविवारी अंबरनाथमध्ये सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. उल्हासनगरमध्ये शांततेत बंद पाळण्यात आला.

शिस्तीचा आसूड ओढताच बेशिस्त रिक्षाचालक वठणीवर

अंबरनाथ,दि.6(वार्ताहर)- जादा प्रवासी घेणे आणि वाहतुकीचे नियम मोडणार्‍या बेशिस्त रिक्षा चालकांवर प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक नियंत्रण विभागाने कारवाईचा बडगा उगारत 39 रिक्षा जप्त केल्या.

टाेईंगवरुन पाेलीस आणि वृध्दाची हाणामारी

उल्हासनगर,दि.११(वार्ताहर)-दुचाकी टोइर्ग करण्यावरून वाहन चालक आणि टोइर्ग कर्मचार्यांमध्ये वादाच्या ठिणग्या पडतच असून आज उल्हासनगरमध्ये याच कारणावरून वाहतूक पोलीस आणि ज्येष्ठ नागरिकामध्ये हाणामारी झाली.

उल्हासनगर स्थानक कार्यालयात डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

उल्हासनगर, दि.६(वार्ताहर)-दीनदिलतांचे उद्धारकर्ते, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६१वा महापरिनिर्वाण दिन उल्हासनगर रेल्वे स्थानकातील स्थानकप्रमुख मनोहर पाटील यांच्या कार्यालयात साजरा करताना सर्वानी अभिवादन केले.

बदलापुरात पाणीटंचाई विरोधात मजिप्रावर मोर्चा

बदलापूर,दि.१७(वार्ताहर)-पाणीटंचाई आणि कमी दाबाने होत असलेल्या पाणी पुरवठ्याविरोधात बदलापूरच्या नागरिकांनी माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा काढून संताप व्यक्त केला.

बदलापूरचा अक्षय राठोड ठरला स्ट्रॉंग मॅन ऑफ इंडिया

बदलापूर,दि.१६(वार्ताहर)-तामिळनाडू येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय अनइकुब पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत बदलापूरच्या अक्षय राठोड याने ५३ किलो वजनी गटात स्कॉट प्रकारात राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. ४५० किलो वजन उचलत त्याने सुवर्णपदक मिळवले.

भिवंडीत भीषण आग; 11 गोदामे जळून खाक

ठाणे, दि.23 (वार्ताहर)-भिवंडीतील भीषण आगीत 11 गोदामं जळून खाक झाली आहेत. गुंदवलीतील श्रीकृष्ण कॉम्प्लेक्समध्ये ही आग लागली. या आगीचा प्लास्टिकचे गिफ्ट्स आणि खेळण्यांच्या 11 गोदामांना बसला आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

राष्ट्रवादीने नाचवले तृतीयपंथी

भिवंडी,दि.२९(वार्ताहर)-दररोज होणार्‍या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ भिवंडीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन करत गाण्याच्या तालावर चक्क तृतीयपंथी नाचवले.

श्रमदानातून सापणे ग्रामस्थांनी बांधला पिंजाळ वनराई बंधारा

वाडा, दि.11(वार्ताहर)- यावर्षी परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई जाणवणार असून भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यातील सापणे बु.येथील ग्रामस्थांनी पिंजाळ नदीवर लोकसहभागातून वनराई बंधार्‍याची उभार

रक्षाबंधनालाच भाऊ-बहिणीचा मृत्यू

ठाणे,दि.27(वार्ताहर)-मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघातात दोन मुले जागीच ठार तर आईवडील गंभीर जखमी झाले आहेत.

विद्याप्रसारक हायस्कूलचा बेलापूरमध्ये स्वच्छतेचा जागर

नवी मुंबई,दि.20(वार्ताहर)-‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2019’ ला सामोरे जाताना विविध उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये विद्यार्थी सहभागावर विशेष भर देण्यात येत आहे.

गृहनिर्माण संस्थांच्या जाचक अटी मागे घेण्याचे सहकार मंत्र्यांचे ओशासन

नवी मुंबई,दि.20(वार्ताहर)-राज्य शासनाने गृहनिर्माण संस्थांच्या नियमांत बदल करत ते अधिक कठोर केले होते. मात्र विधानसभेत आणि विधानपारिषदेत याबाबत चर्चा होऊन राज्यापालांच्या सहीने याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला होता.

भाईंदर महापौरपदी भाजपाच्या डिम्पल मेहता तर उपमहापौरपदी चंद्रकांत वैती बहुमताने विजयी

भाईंदर दि.२८(वार्ताहर)-नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीत बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपाच्या नगरसेविका डिंपल मेहता यांची महापौरपदावर तर उपमहापौरपदावर चंद्रकांत वैती यांची सोमवारी पीठासीन अधिकारी डॉ.

मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसातही ४७ टक्के मतदान!

भाईंदर,दि.२०(वार्ताहर)-मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ४७ टक्के मतदान झाले. गेल्यावर्षीपेक्षा यंदा दोन ते तीन टक्क्याने मतदान वाढू शकते. विशेष म्हणजे जोरदार पाऊस असतानाही मतदारांचा उत्साह कमी झाला नव्हता.

शिरवली पं.स.गणातून कृष्णा दवणे निवडणुकीच्या रिंगणात

मुरबाड,दि.६(वार्ताहर)-ठाणे जि.प.व मुरबाड पं.स.च्या निवडणुका जाहिर झाल्या अन् सर्वच राजकिय पक्ष खडबडून जागे झाले, त्याबरोबरच कधी नव्हे तो भारतीय कम्युनिस्ट पक्ष ही कामाला लागला. मुरबाड तालुक्यातील पहिला प्रयोग म्हणून पक्षाने शिरवली गणातुन कॉ.

मुरबाडमध्ये रंगली मधुरांगणची मंगळागौर

मुरबाड, दि.२३(वार्ताहर)-प्रबोधनात्मक विचार जपून चौकटीला धक्का न लावता कला गुणांच्या माध्यमातून मुरबाड येथे सादर करण्यात आलेल्या मंगळागौरीच्या नाचाने मुरबाडच्या महिला मंत्रमुग्ध झाल्या.