Welcome to Thane Vaibhav

लोकल सुविधा नकोत पण फेरीवाले आवरा!

ठाणे,दि.20(वार्ताहर)-आवश्यक सुविधांच्या बोजवार्‍यामुळे लोकल प्रवास नकोसा झाला असतानाच ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पुन्हा एकदा फेरीवाल्यांची जत्रा भरली आहे. या गर्दीतून वाट काढतान प्रवाशांच्या नाकी नऊ येऊ लागले आहेत.

आणखी वाचा

आर्थिक दुर्बलांच्या 10 टक्के आरक्षणाची अधिसूचना जारी

नवी दिल्ली, दि.20-आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना केंद्र सरकारच्या नोकर्‍यांमध्ये आता 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. यासाठी केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे. याआधीच 10 टक्के आरक्षणाचा कायदा गुजरात आणि झारखंड या राज्यांमध्ये लागू करण्यात आला आहे.

आणखी वाचा

काँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती- फडणवीस

नागपूर, दि.20-‘भाजपने अनुसूचित जातीसाठी मोठे काम केले आहे. काँग्रेसने फक्त त्यांचा ‘व्होटबँक’ म्हणून वापर केला आहे. काँग्रेसचा इंदू मिलच्या जागेवर डोळा होता.

आणखी वाचा
1
2
3

No front page content has been created yet.

फडके मैदानावर घंटागाड्यांचा पसारा

कल्याण,दि.10(वार्ताहर)-डम्पिंग ग्राउंड समोरच असल्यामुळे पालिकेच्या कचरा वाहून नेणार्‍या घंटागाड्या कल्याण पश्‍चिमेतील वासुदेव बळवत फडके मैदानात उभ्या करून ठेवल्या जातात.

कल्याण आणि डोंबिवलीच्या सुरक्षेची भिस्त 650 पोलिसांवर

कल्याण,दि.30(वार्ताहर)- नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांची जय्यत तयारी सुरू असून त्यांच्या या आनंदावर तळीरामांच्या मार्फत कोणतेही विरजण पडू नये यासाठी पोलीस यंत्रणेने कंबर कसली आहे.

फलकबाजीच्रा रामारण-महाभारतात शहर विद्र

डोंबिवली,दि.20(वार्ताहर)-तुम्ही कार केलं आम्ही करून दाखवलं, आमच्रामुळेच होतात विकास कामे आदी बाबींबर श्रेर लाटण्राच्रा उद्देशाने फलकबाजीचा महापूर शहरात आला असून चौकाचौकात टोलेजंग बनर्स डोंबिवलीकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.

भीषण आगीत कंपनी खाक

कल्याण,दि.१४(वार्ताहर)-डोंबिवली एमआयडीसीच्या फेज २ मधील किचन क्राफ्ट नामक कंपनीला सोमवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कंपनीतील जवळपास सर्वच माल जाळून खाक झाला असता तरी या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अन्यथा ड्रंक अँड ड्राईव्हच्या केस दाखल होणार

अंबरनाथ,दि.30(वार्ताहर)-नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत असणार्‍यांनी सावधगिरी बाळगुन नववर्षाचे स्वागत करावे मद्यपान करून वाहन चालवताना आढळून आल्यास ड्रंक अँड ड्राइव्हच्या केसेस होणार आहेत.

दि एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी श्रीकृष्ण पाटगावकर यांची फेरनिवड

अंबरनाथ,दि.23(वार्ताहर)-अंबरनाथमध्ये शैक्षणिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या दि एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ.श्रीकृष्ण पाटगावकर यांची फेरनिवड झाली आहे, संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक 23 डिसेंबर रोजी पार पडली.

महापौरपदी पंचम कलानी यांची बिनविरोध निवड

उल्हासनगर,दि.28(वार्ताहर)-आज झालेल्या महापौर निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या पंचम कलानी बिनविरोध निवडून आल्या आहेत.

लोकांना बेघर करणारा विकासआराखडा चुलीत टाकू-उध्दव

उल्हासनगर,दि.१८(वार्ताहर)-‘उल्हासनगरचा विकास आराखडा विनाशकारी आहे.

बदलापूर पालिकेने उभारली कचर्‍यापासून खत यंत्रणा

बदलापूर, दि.28(वार्ताहर)-बदलापूर आरोग्य विभागाच्या प्रयत्नाने दीड टनाहून अधिक ओल्या कचर्‍यावर जागेवरच प्रक्रिया होत असल्याने तो कचरा कचराभूमीवर नेण्याचा त्रास वाचतो आहे. सध्या 14 संकुले आणि 10 पेक्षा अधिक बंगल्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे.

स्वतंत्र कल्याण

बदलापूर,दि.१२(वार्ताहर)-आघाडी सरकारच्या काळात घाईघाईने अविचारी पद्धतीने झालेल्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून कल्याण जिल्ह्याची निर्मिती करण्याबरोबरच रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचा नियोजित कल्याण जिल्ह्यामध्ये समावेश करावा अशी मागणी विधिमंडळाच्

भिवंडीत बुलेट ट्रेनला शेतकर्‍यांचा हिरवा कंदील

ठाणे,दि.11(वार्ताहर)-जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार गेल्या काही महिन्यांपासून बुलेट ट्रेनच्या भूसंपादनासंदर्भात शेतकर्‍यांशी जिल्हा प्रशासनाची सातत्याने चर्चा सुरु असून भिवंडीमधील शेतकर्‍यांनी बुलेट ट्रेनच्या संयुक्त जमीन मो

तरुणांसाठी रोजगार मेळावा, तरुणांनी फायदा घ्यावा-आयुक्त हिरे

भिवंडी,दि.30(वार्ताहर)-आजचा तरुण वर्ग सुशिक्षित आहे, त्याच्याकडे संगणकीय ज्ञान आहे, चांगले शिक्षण आहे पण रोजगार नाही ही खंत आहे. पण तरुण बेरोजगारवर्गाकरता रोजगार मिळावा ही एक चालून आलेली संधी आहे.

शहापूर: मोबाईल बॅटरीच्या स्फोटात दाम्पत्य जखमी

शहापूर,दि.28(वार्ताहर)-शहापूरमधील कासार आळीत एमआय कंपनीच्या नोट 5 या मोबाईल फोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने घराला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत पतीपत्नीसह दोन लहान मुले जखमी झाले आहेत.

अधिकारी सुस्त, जंगल फस्त

ठाणे,दि.9(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील टहारपूर वनक्षेत्रात सागवान वृक्षांची बेकायदेशीरपणे झालेली तोड ही कर्मचार्‍यांच्याच दुर्लक्षामुळे झाल्याची कबुली मुख्य वनसंरक्षकांनी दिली असून याप्रकरणी संबंधितांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

नमुंमपा वर्धापनदिनानिमित्त प्रेक्षणीय क्रिकेट लढती

नवी मुंबई,दि.30(वार्ताहर)-नवी मुंबई महानगरपालिका 27 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी महापालिका पदाधिकारी-नगरसेवक, न.मुं.म.पा.

नवी मुंबईत पाण्यासाठीची ‘स्काडा’ प्रणाली निष्क्रिय

नवी मुंबई,दि.23(वार्ताहर)-नवी मुंबई महापालिकेने शहरातील पाणी गळती आणि चोरी थांबवण्यासाठी जलदगती माहिती व नियंत्रण प्रणाली (स्काडा प्रणाली) यंत्रणा सुरू केलेली आहे. मात्र ही प्रणालीच निष्क्रिय ठरली असल्याचे उघड झाले आहे.

मिरा-भाईंदरमध्ये दाखले शिबीर

भाईंदर, दि.20(वार्ताहर)-मिरा भाईंदर महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती अंतर्गत दाखला शिबिर आयोजित करण्यात आले.

मिरा-भाईंदर मेट्रोसाठी शिवसेना आमदारांचे विधानभवनाबाहेर पोस्टर झळकावून आंदोलन

मिरा भाईंदर,दि.२७(वार्ताहर)-मेट्रो प्रकल्पाच्या कामास सुरुवात करावी व त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले व त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदारांनी विधानभ

जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते होणार चकाचक

ठाणे,दि.2(वार्ताहर)-पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे सक्षम करण्याला प्राधान्य दिले असून बुधवार, 2 जानेवारी रोजी श्री.शिंदे यांच्या हस्ते मुरबाड तालुक्यातील तब्बल 40 कोटी रुपयांच्या रस्

विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून हुतात्म्यांना मानवंदना

मुरबाड,दि.३१(वार्ताहर)-भारतीय स्वातर्ंत्य लढ्यातील सिद्धगड रणसंग्रामातील क्रांतीवीर हुतात्मा विर भाई कोतवाल व वीर हिराजी गोमाजी पाटील यांच्या बलिदानाला २ जानेवारी रोजी ७५ वर्ष पुर्ण होत असुन, त्यानिमित्त व सालाबाद प्रमाणे यंदाहि विविध सांस्क्रुतिक